सुवर्णसंधी – अभिनव विद्यावेतन योजना!! (Unique Stipend Scheme)
Abhinav Vidya Vetan Yojana
Abhinav Vidya Vetan Yojana : Unique Stipend Scheme – महत्त्वाकांक्षी, कष्टाळू व जिज्ञासू व्यक्तींकरिता सुवर्णसंधी. कोल्हापूर विभागामध्ये अभिनव विद्यावेतन योजना सुरु करण्यात येत आहे. या योजनेकरिता न्यूनतम 21 वर्षे पूर्ण, अधिकतम 35 वर्षे तथापि अनुसूचित जाती/ जमाती, माजी सैनिक व विक्री कार्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना अधिकतम वयोमर्यादा 40 वर्षे राहील. उमेदवार किमान 12 वी पास असावा. इच्छुकांनी दिनांक 1 डिसेंबर 2020 पूर्वी खालील पत्त्यावर सकाळी 11 ते सायं 5 या वेळेत आवश्यक त्या कागदपत्रांसह भेटावे. अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.
Unique Stipend Scheme – अभिनव विद्यावेतन योजना
- शैक्षणिक पात्रता – किमान 12 वी पास
- वयोमर्यादा –
- न्यूनतम 21 वर्षे पूर्ण
- अधिकतम 35 वर्षे
- अनुसूचित जाती/ जमाती, माजी सैनिक व विक्री कार्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींना अधिकतम वयोमर्यादा 40 वर्षे
- भेटण्याचा पत्ता – भारतीय आयुर्विमा महामंडळ – शाखा: 9252-सीएबी, रोटे चेंबर्स, जुना पुणे-बेंगलोर रोड, सयाजी हॉटेलसमोर, कोल्हापूर
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Abhinav Vidya Vetan Yojana |
|
PDF जाहिरात : https://bit.ly/2UFM691 |