JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

आरोग्य विभाग नागपूर अंतर्गत MPW-Male पदाची मुळ कागदपत्रांची तपासणी व समुपदेशन “या” तारखेला – Aarogya Vibhag Nagpur Bharti Result 2026

Aarogya Vibhag Nagpur Result 2026

Aarogya Vibhag Nagpur Result 2026: १५ वा वित्त आयोग UHWC अंतर्गत MPW-Male यांची निवड व प्रतिक्षा यादी प्रकाशित करण्यात आलेली होती. प्रकाशित करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवार शिल्लक नसल्याने प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना रिक्त असलेल्या प्रवर्गानुसार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी बोलविण्यात आलेले होते. परंतु बहुतांश उमेदवार हे दिनांक १८ मार्च २०२६ रोजी झालेल्या मुळ कागदपत्र व समुपदेशनास उपस्थित झालेले नाही. तरी अशा उमेदवारांना कार्यालयाच्या मंजुरीनुसार पुनश्चः एक अंतिम संधी देण्यात येत आहे. उमेदवारांनी न चुकता मूळ कागदपत्रासह २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहावे.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

UHWC-MPW प्रतिक्षा यादी

Aarogya Vibhag Nagpur Result 2026

Aarogya Vibhag Nagpur Result 2026: उपसंचालक, आरोग्‍य सेेवा नागपूर मंडळ नागपूर यांचे प्रयोगशाळा सहाय्यक, अधिपरिचारीका ( शास.महिला) पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उपसंचालक, आरोग्‍य सेेवा नागपूर मंडळ नागपूर यांचे प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी प्रतीक्षा यादी

उपसंचालक, आरोग्‍य सेेवा नागपूर मंडळ नागपूर यांचे प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी प्रतीक्षा यादी

06/02/202613/02/2026पहा (159 KB) 
अधिपरिचारीका ( शास.महिला) प्रतीक्षा यादी, उप संचालक,आ.सेवा.नागपूर

अधिपरिचारीका ( शास.महिला) प्रतीक्षा यादी, उप संचालक,आ.सेवा.नागपूर

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
05/02/202612/02/2026पहा (125 KB) 

Aarogya Vibhag Nagpur Result 2026

Aarogya Vibhag Nagpur Result 2026: उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांचे आस्थापनेवरील आरोग्य निरीक्षक, अधिपरिचारीका(खाजगी), अधिपरिचारीका(शासकिय), गट क- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, गट क- प्रयोगशाळा सहाय्यक  पदांकरीता प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सहायक संचालक आ.से.नागपूर येथील आरोग्य निरीक्षक पदाची प्रतीक्षा यादी

सहायक संचालक आ.से.नागपूर येथील आरोग्य निरीक्षक पदाची प्रतीक्षा यादी

30/01/202607/02/2026पहा (233 KB) 
उपसंचालक आ.से.नागपूर येथील अधिपरिचारीका(खाजगी) पदाची प्रतीक्षा यादी

उपसंचालक आ.से.नागपूर येथील अधिपरिचारीका(खाजगी) पदाची प्रतीक्षा यादी

30/01/202606/02/2026पहा (142 KB) 
उपसंचालक आ.से.नागपूर येथील अधिपरिचारीका(शासकिय) पदाची प्रतीक्षा यादी

उपसंचालक आ.से.नागपूर येथील अधिपरिचारीका(शासकिय) पदाची प्रतीक्षा यादी

30/01/202606/02/2026पहा (146 KB) 
उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर गट क- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संवर्गाची प्रतिक्षा यादी

उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर गट क- प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संवर्गाची प्रतिक्षा यादी

29/01/202605/02/2026पहा (363 KB) 
उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर गट क- प्रयोगशाळा सहाय्यक संवर्गाची प्रतिक्षा यादी

उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर गट क- प्रयोगशाळा सहाय्यक संवर्गाची प्रतिक्षा यादी

29/01/202605/02/2026पहा (230 KB) 

Aarogya Vibhag Nagpur Result 2026

Aarogya Vibhag Nagpur Result 2026: जिल्हा हिवताप कार्यालय,नागपूर अंतर्गत नियमित क्षेत्र कर्मचारी संवर्गाची प्रतिक्षासुची जाहीर करण्यात आली आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

जिल्हा हिवताप कार्यालय,नागपूर अंतर्गत नियमित क्षेत्र कर्मचारी संवर्गाची प्रतिक्षासुची

जिल्हा हिवताप कार्यालय,नागपूर अंतर्गत नियमित क्षेत्र कर्मचारी संवर्गाची प्रतिक्षासुची

28/01/202604/02/2026पहा (333 KB) 

Aarogya Vibhag Nagpur Result 2026

Aarogya Vibhag Nagpur Result 2026: उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांचे आस्थापनेवरील खाजगी अधिपरिचारिका महिला, शासकीय अधिपरिचारिका महिला, वाहनचालक, प्रयोगशाळा वैज्ञानिक, प्रयोगशाळा सहाय्यक पदांकरीता प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांचे आस्थापनेवरील खाजगी अधिपरिचारिका महिला पदाची प्रतीक्षा यादीउपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांचे आस्थापनेवरील खाजगी अधिपरिचारिका महिला पदाची प्रतीक्षा यादी22/01/202629/01/2026पहा (329 KB) 
उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांचे आस्थापनेवरील शासकीय अधिपरिचारिका महिला पदाची प्रतीक्षा यादीउपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांचे आस्थापनेवरील शासकीय अधिपरिचारिका महिला पदाची प्रतीक्षा यादी22/01/202629/01/2026पहा (335 KB) 
उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांचे आस्थापनेवरील वाहनचालक पदाची प्रतीक्षा यादीउपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांचे आस्थापनेवरील वाहनचालक पदाची प्रतीक्षा यादी22/01/202629/01/2026पहा (389 KB) 
उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांचे आस्थापनेवरील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदाची प्रतीक्षा यादीउपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांचे आस्थापनेवरील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदाची प्रतीक्षा यादी22/01/202629/01/2026पहा (360 KB) 
उपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांचे आस्थापनेवरील प्रयोगशाळा सहाय्यक पदाची प्रतीक्षा यादीउपसंचालक आरोग्य सेवा, नागपूर यांचे आस्थापनेवरील प्रयोगशाळा सहाय्यक पदाची प्रतीक्षा यादी22/01/202629/01/2026पहा (291 KB) 

Table of Contents

Leave a comment

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड