9000 आरोग्य सेविकांच्या पदभरतीत घोळ? – जिल्हा परिषदांनी अपात्र ठरविले | Aarogya Sevika Bharti 2024

Aarogya Sevika Bharti 2024

Aarogya Sevika Bharti 2024 Update

वर्षानुवर्षे रेंगाळलेली जिल्हा परिषद आरोग्य सेविकांची पदभरती परीक्षा कशीबशी घेण्यात जाती. मात्र, ९ हजार पदांसाठी झालेल्या परीक्षेत ५५ हजार उमेदवार सहभागी झाले अन् त्यातून फक्त सहाच हजार उत्तीर्ण झाते. त्यातूनही उच्च शैक्षणिक पात्रताधारक असल्याचे सांगून अनेकांना अपात्र ठरविण्यात आहे त्यामुळे परीक्षेनंतरही आरोग्य सेविकांची जवळपास चार हजार पदे रिक्तच राहणार आहेत. आरोग्य सेविकांच्या (एएनएम) ८ हजार ९५६ पदांसाठी शासनाने आयबीपीएस कंपनीमार्फत जुलैमध्ये परीक्षा घेतली. परंतु, परीक्षेच्या जाहिरातीत ‘आरोग्य सेविका’ या शब्दासोबतच ‘आरोग्य परिचारिका’ असाही शब्दप्रयोग करण्यात आला. त्यामुळे उत्च शैक्षणिक अर्हता (जीएलएम व बीएस्सी नर्सिंग) असलेल्या उमेदवारांनीही परीक्षाही दिली. त्यांना छाननीमध्ये कमी केले नाही. परंतु, आता निकाल लागल्यानंतर या उमेदवारांना आरोग्य सेविका पदासाठी जिल्हा परिषदांनी अपात्र ठरविले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

aarogya sevika bharti

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पास झाल्यावर ठरवले अपात्र – यवतमाळमध्ये ३१५ पदांसाठी परीक्षा झाली. यात १०३ वगी पास झाल्यावर त्यातील ३६ महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. अकोल्यात १२२ पदांसाठी परीक्षा झाली. यात ६७ जणी पास झाल्यावर त्यातील २२ जणांना अपात्र ठरविण्यात आले. नंदुरबारमध्ये २८४ पदांसाठी परीक्षा झाली. यात २१ उमेदवार उत्तीर्ण झाल्या. मात्र सहा जणींना अपात्र करून १५ जणींनाच पाव ठरविले आहे. अशाच प्रकारे सर्व जिल्ह्यांमध्ये परीक्षेनंतर अनेक पात्र उमेदवारांना उच् शैक्षणिक अहोंमुळे अपात्र ठरविण्यात आले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Yogesh Mangesh Garud says

    Arogya sevak opretion theater technician sathi job

  2. Swar. Kadam says

    Online form arogya sevika sathi Kase bharayche te sanga

  3. Jyoti Laxman Muntode says

    Me 2019 la form bharla hota atta parat bharava lagel ka

  4. reshma Kajania says

    safsafaichi vacancy asel tar sanga

  5. MahaBharti says

    Recruitment Process will start within 2 months

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड