AAI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १ लाखांहून जास्त पगार मिळणार

AAI Recruitment 2020

AAI Recruitment 2020 : एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ने कनिष्ठ सहाय्यक पदावर नियुक्तीसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या पदांवर बीई किंवा बीटेक केलेल्या उमेदवारांबरोबरच 2019 मध्ये गेट परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. या पदांच्या नियुक्तीसाठी अर्ज ऑनलाईन मागविण्यात आले आहेत. उमेदवार एएआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सबमिट करू शकतात.

AAI Recruitment 2020

वेबसाइट : www.aai.aero

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक (अधिकारी) पदांची संख्या:180

वेतनश्रेणी : 40000 – 140000 / – रुपये

शैक्षणिक पात्रताःभारतातील मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत बीई किंवा बीटेक, गेट 2019मध्ये चांगले गुण

वयोमर्यादाः या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 27 वर्षे आहे. वयोमर्यादा 09 सप्टेंबर 2020 पासून ग्राह्य धरली जाईल.

अर्ज फी : सर्वसाधारण/ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून 300 रुपये जमा करावे लागतील. एससी/एसटी/ईडब्ल्यूएस/पीडब्ल्यूडी/महिला प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे. नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे फी भरली जाऊ शकते.

महत्त्वाच्या तारखा – 

ऑनलाईन अर्जाची सुरुवात : 03 ऑगस्ट 2020

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीखः 02 सप्टेंबर 2020

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा – https://mahabharti.in/aai-recruitment-2020/


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Trupti khandekar says

    नौकरी कूठे aahe

  2. Sachin suresh kulye says

    Sny job vaccancy
    My selfe…sachin kulye
    Mob.no..9404761632

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड