AAI भरती २०२० – मुदतवाढ

AAI Recruitment 2020 - Date Extended


भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI Recruitment 2020) येथे सल्लागार, कनिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० १४ एप्रिल २०२० ३१ मे २०२० (मुदतवाढ) आहे.

AAI-Shuddipatrak

  • पदाचे नावसल्लागार, कनिष्ठ सल्लागार
  • पद संख्या – २८ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताजनरल मॅनेजर (एचआर), एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, रीजनल हेडक्वार्टर, उत्तर प्रदेश, ऑपरेशनल कॉम्प्लेक्स, गुडगाव रोड, नवी दिल्ली – ११००३७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२० १४ एप्रिल २०२० ३१ मे २०२० (मुदतवाढ) आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.aai.aero

रिक्त पदांचा तपशील – AAI Vacancies 2020

AAI Recruitment 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2xNuwrH

शुद्धीपत्रक : https://bit.ly/3dDi0uq

मुदतवाढ : https://www.aai.aero/en/recruitment/release/183645

अधिकृत वेबसाईट : https://www.aai.aero/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.Leave A Reply

Your email address will not be published.