विमानतळ प्राधिकरणात भरती; १.४० लाखांपर्यंत पगार!
AAI Junior Executive Recruitment 2020
AAI Junior Executive Recruitment 2020 : भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.. अधिक तपशील जाणून घ्या….
AAI Junior Executive Recruitment 2020: भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India) ने ज्युनिअर एक्झिक्युटिव्हच्या विविध पदांवर व्हेकन्सी जाहीर केली आहे. यासाठी aai.aero यावर नोटिफिकेशन काही दिवसआधीच जाहीर करण्यात आलं आहे. ३ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या व्हेकन्सीसाठी पदांचा तपशील, नोटिफिकेशन लिंक आदी माहिती पुढे देण्यात आली आहे.
रिक्त पदांचा तपशील
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (सिव्हिल इंजिनीअरिंग) – १५ पदे
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग) – १५ पदे
- ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (इलेक्ट्रॉनिक्स) – १५० पदे
- एकूण पदांची संख्या – १८०
अर्जांची माहिती – Application Details
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – ३ ऑगस्ट २०२०
- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख –
२ सप्टेंबर २०२०15-09-2020 (मुदतवाढ)
अर्जाचे शुल्क – Application Fees
- एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज नि:शुल्क आहे. अन्य सर्व प्रवर्गांसाठी अर्जाचे शुल्क ३०० रुपये आहे.
आवश्यक पात्रता – Qualification
- संबंधित शाखेतील इंजिनीअरिंगची पदवी आवश्यक. याव्यतिरिक्त गेट २०१९ चा स्कोअर अनिवार्य आहे.
वयोमर्यादा – Age Limit
- सामान्य आणि आर्थिक वंचित गटातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा २७ वर्षे आहे.
- आरक्षण नियमानुसार, विविध गटातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत १५ वर्षांपर्यंत सवलतीचा लाभ मिळेल.
अधिक माहिती करिता येथे क्लिक करा – https://mahabharti.in/aai-recruitment-2020/
Table of Contents