AAI कनिष्ठ कार्यकारी आणि व्यवस्थापक भरती परीक्षा उत्तरतालिका जाहीर
AAI Exam Answer Key
AAI Recruitment 2021 Answer Key
AAI Exam Answer Key : The answer key for the Junior Executive (Air Traffic Control / Airport Operations / Technical) and Manager (Fire Service / Technical) recruitment examinations have been announced under the Airports Authority of India. Click on the link below to download the answer sheet.
Airport Authority of India Exam
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत कनिष्ठ कार्यकारी (हवाई वाहतूक नियंत्रण / विमानतळ ऑपरेशन्स / तांत्रिक) आणि व्यवस्थापक (अग्निशमन सेवा / तांत्रिक) पदभरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- पदाचे नाव – कनिष्ठ कार्यकारी (हवाई वाहतूक नियंत्रण / विमानतळ ऑपरेशन्स / तांत्रिक) आणि व्यवस्थापक (अग्निशमन सेवा / तांत्रिक)
- पद संख्या – 368 पदे
- परीक्षेची तारीख – 26 मार्च 2021
उमेदवारांना केवळ या लिंक द्वारे प्रश्नपत्रिका आणि / किंवा उत्तरतालिका मध्ये आक्षेप नोंदवू शकतात. इतर कोणत्याही मोड / माध्यमांद्वारे / वाहिन्याद्वारे केलेल्या हरकती नोंदवल्यास मान्य केल्या जाणार नाहीत. हि लिंक सुरू होण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत (एकूण days दिवस) उमेदवार आक्षेप नोंदवू शकतात.
Important Links For AAI Exam Answer Key
|
|
उत्तरतालिका डाउनलोड : https://bit.ly/3ucTyIk |
Table of Contents