Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ए. के. गांधी टीव्हीएस नागपूर भरती २०१९

A. K. Gandhi TVS Nagpur Recruitment 2019

ए. के. गांधी टीव्हीएस, नागपूर येथे खाते व्यवस्थापक, व्यावसायिक व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १३ ऑक्टोबर २०१९ आहे.

  • पदाचे नावखाते व्यवस्थापक, व्यावसायिक व्यवस्थापक
  • नोकरी ठिकाण – नागपूर, महाराष्ट्र
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मोबाईल क्रमांक – ७८८७३३३४१३
  • ई-मेल – jobs@akgandhionline.com
  • मुलाखतीचा पत्ता – ए. के. गांधी टीव्हीएस, दुकान नं. ३०, यशवंत स्टेडीयम, धंतोली, नागपूर
  • मुलाखतीची तारीख – १३ ऑक्टोबर २०१९ (सकाळी ११.०० ते ३.०० वाजेपर्यंत.)

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड