परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, सातारा अंतर्गत ANM, GNM प्रशिक्षणसाठी अर्ज करा!! | ANM & GNM Satara Training 2024
ANM & GNM Satara Offline Application 2024
ANM & GNM Satara Training 2024
ANM & GNM Satara Training 2024: Applications are invited from Female candidates residing in Maharashtra for ANM and GNM training starting from the year 2024 at District Hospital, Satara. There are 40 seats available. Interested and eligible candidates can apply for ANM & GNM Satara Training 2024 before the last date. The last date for submission of applications is 18th of October 2024. For more details about ANM & GNM Satara Training 2024, visit our website www.MahaBharti.in.
To provide students with a comprehensive understanding of nursing care and basic medical sciences The Auxiliary Nurse Midwife (ANM) and GNM Traning is introduced for a two-year diploma course. For this course candidates Age Limit should be 17 years completed and not more than 35 years. Educational Qualification – Must have passed 12th Science (including Biology, Physics, Chemistry) with minimum 45% marks. Asha candidates will be selected based on the above educational qualification.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तुम्ही जर नर्सिंग करण्यास इच्छुक असाल आणि चांगल्या संधीची वाट पाहत असाल तर सातारा जिल्हा रुग्णालय येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्र येथे सहाय्यक परिचारिका/ एएनएम (ANM), (GNM) पदाच्या प्रशिक्षणासाठी एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र असणार्या स्त्री उमेदवारांकडून पदांनुसार अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून 18 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, सातारा अंतर्गत ANM, GNM पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – ANM, GNM
- पदसंख्या – 40 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – सातारा
- वयोमर्यादा – 17 ते 35 वर्षे
- अर्ज शुल्क –
- ANM –
- मागासवर्गीयांसाठी – रु. 200/-
- खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
- GNM –
- मागासवर्गीयांसाठी – रु. 250/-
- खुल्या प्रवर्गासाठी – रु.500/-
- ANM –
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – नर्सिंग स्कूल जिल्हा रुग्णालय, सातारा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – www.satara.gov.in
ANM & GNM Satara Training Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
ANM | 37 पदे |
GNM | 03 पदे |
Educational Qualification For ANM & GNM Satara Training 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ANM | कोणत्याही शाखेतील ४५ टक्के गुणांसह १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
GNM | जीएनएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वसाधारण व मागासवर्गीय उमेदवारांसाठी बारावी विज्ञान शाखेत (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रसह) किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
ANM & GNM Satara Training Process 2024 – Important Documents
- शाळा सोडल्याचा दाखला
- १० वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- १२ वी उत्तीर्ण गुणपत्रिका व प्रमाणपत्र
- अर्हताकारी परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण झाले याबाबतचे प्रमाणपत्र ( Attempt Certificate)
- महाराष्ट्र राज्याचे अदिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- भारतीय नागरिकत्वाचा दाखला (Nationality Certificate)
- जात प्रमाणपत्र
- जात वैद्यता
- नॉन क्रिमीलेअर दाखला
- आधार कार्ड
- राखीव गटातील उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
The Schedule of admission process ANM & GNM Satara Training 2024
ANM & GNM Satara Training Selection Process 2024
- आशा उमेदवार यांची निवड वरील शैक्षणिक अर्हतेनुसार करण्यात येईल.
- अपंग व्यक्ती फक्त पायाने अपंग (४० ते ५० टक्के) सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक.
- अनाथ उमेदवारांसाठी महिला व बालकल्याण विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक.
- अपूर्ण भरलेले अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
- प्रत्यक्ष अर्ज घेताना शाळा सोडल्याचा दाखला, १२ वी मार्क लिस्ट व जातीचा दाखला, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचा अधिवास दाखला आवश्यक आहे.
How To Apply For ANM & GNM Satara Admission Process 2024
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- विहीत नमुन्यातील अर्ज परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, सातारा येथे मिळतील
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अपूर्ण भरलेले अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ANM & GNM Satara Application 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/S0FmY |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.satara.gov.in |
Table of Contents