राणीबाई अग्निहोत्री इन्स्टिट्युट वर्धा भरती २०२०
Ranibai Agnihotri Institute Wardha Bharti 2020
राणीबाई अग्निहोत्री इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अॅन्ड इन्फोरमेशन टेक्नोलॉजी वर्धा येथे सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ३१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
- पद संख्या – ३१ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – वर्धा
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- ई-मेल – raicitprincipal@gmail.com
- मुलाखत तारीख – २६ डिसेंबर २०१९ आहे.
- मुलाखतीचा पत्ता – राणीबाई अग्निहोत्री इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अॅन्ड इन्फोरमेशन टेक्नोलॉजी, अग्निहोत्री कॅम्पस बापुजी वाडी रामनगर, वर्धा
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
PDF जाहिरात |
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा