अमृता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुणे भरती २०२०
Amrita Vidyalayam & Junior College Pune Bharti 2020
अमृता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुणे येथे क्रीडा महिला शिक्षिका पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – क्रीडा महिला शिक्षिका
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रशिक्षित पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०१९ आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – अमृता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गॅट नं. ९८/१८/१, बानेश्वर, पोस्ट नासरपूर, तालुका भोर, पुणे ४१२२१३
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅लाडकी बहीण ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु, अर्ज करा!!
✅ अंगणवाड्यांमध्ये 15,000 पदांची भरती सुरु, महिलांना नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ ITBPसीमा पोलिस दलात १० वी पास उमेवारांना संधी, 413 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!
✅केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल येथे १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ११३० पदांसाठी करा अर्ज !!
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
PDF जाहिरात | अधिकृत वेबसाईट |
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा