NHM उस्मानाबाद अंतर्गत “या” पदांची नवीन भरती; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!। NHM Osmanabad Bharti 2024
NHM Osmanabad Walk in Application 2024
NHM Osmanabad Bharti 2024
NHM Osmanabad Bharti 2024: NHM Osmanabad (National Health Mission, Osmanabad) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Subspecialists, Specialists and Medical Officers”. There are total of 74 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Osmanabad. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the 19th September 2024. For more details about NHM Osmanabad Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत “अतिविशेषतज्ञ, विशेषतज्ञ व वैद्यकिय अधिकारी” पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत 19 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अतिविशेषतज्ञ, विशेषतज्ञ व वैद्यकिय अधिकारी
- पदसंख्या –74 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
- वयोमर्यादा – 18 – 70 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु.150/-
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी रु.100/-
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – मा. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद धाराशिव
- मुलाखत प्रक्रिया – 19 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://osmanabad.gov.in/
अतिविशेष तज्ञ, विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस या पदाचे थेट मुलाखत निवड प्रक्रिया शुद्धिपत्रक. | २०२४ – ०९ – १६ | २०२४ – ०९ – १९ | Download |
NHM Osmanabad Vacancy 2024
Selection Process For NHM Osmanabad Recruitment 2024
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- पात्र उमेदवारांना अत्यावश्यक पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जर ते पूर्ण झाले तरच वॉक-इन-मुलाखतला उपस्थित राहू शकतात.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
- वॉक-इन-इंटरव्ह्यूला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- मुलाखत प्रक्रिया 19 सप्टेंबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For NHM Osmanabad Jobs 2024
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/ftGJR |
✅ अधिकृत वेबसाईट | https://osmanabad.gov.in/ |
NHM Dharashiv Bharti 2024
The recruitment notification has been declared from the National Health Mission, Osmanabad for interested and eligible candidates. Applications are invited for the Subspecialists, Specialists and Medical Officers posts. There are 74 Vacancies available to fill. Applicants need to attend interview for NHM Osmanabad Recruitment 2024. Interested and eligible candidates can attend interview on given address. For more details about National Health Mission Osmanabad Bharti 2024 Details,NHM Dharashiv Bharti 2024, NHM Osmanabad Job 2024, NHM Osmanabad Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
National Health Mission Osmanabad Bharti 2024 Details |
|
???? Name of Department | National Health Mission Osmanabad |
???? Recruitment Details | NHM Osmanabad Bharti 2024 |
???? Name of Posts | Super specialists, Specialists and Medical Officers |
????Job Location | Osmanabad |
✍????Selection Mode | Walkin |
✅Official WebSite | https://osmanabad.gov.in/ |
Educational Qualification For National Health Mission, Osmanabad Application 2024 |
|
Super specialists | — |
Specialists | — |
Medical Officers | — |
Age Criteria NHM Osmanabad Walk in Recruitment 2024 |
|
Age Criteria | 18 – 32 years |
Salary Details For NHM Osmanabad Arj 2024 |
|
Super specialists | — |
Specialists | — |
Medical Officers | — |
Application Fee For NHM Osmanabad Notification 2024 |
|
Application fee |
|
National Health Mission Osmanabad Vacancy Details |
|
Super specialists | 02 |
Specialists | 23 |
Medical Officers | 49 |
All Important Dates NHM Osmanabad Walk In Application 2024 |
|
⏰Interview Date | 19 सप्टेंबर 2024 |
osmanabad.gov.in Bharti 2024 Important Links |
|
????Advertisement | READ PDF |
✅ Official Website | Official Website |
Table of Contents
Recruitment through interview for various posts under NHM Osmanabad
Yoga Teacher Recruitment
Anm mirit list not job for students….NHM….