सांगली जिल्हयातील अनुकंपा उमेदवारांची एकत्रित सामायिक प्रतीक्षायादी जाहीर | Sangli District Anukampa List

Sangli District Anukampa List

Jilhadhikari Karyalay Sangli Waiting List

Sangli District Anukampa List: Jilhadhikari Karyalay Sangli has declared the Year 2022 Sangli District Combined Common Waiting List of Compassionate Candidates. Click on the below link to download the list.

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली अंतर्गत सन 2022 सांगली जिल्ह्यातील अनुकंपा उमेदवारांची एकत्रित सामाईक प्रतीक्षासूची जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3Y26PDt

Sangli District Anukampa List

Sangli District Anukampa List: Sangli District Anukampa Consolidated Common List Year 2022 has been declared. Click on the below link to download the list. Further details are as follows:-

सांगली जिल्हयातील अनुकंपा उमेदवारांची एकत्रित सामायिक प्रतीक्षायादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Sangli District Anukampa Consolidated Common List Year 2022

सांगली जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयातील गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची सन-2022 ची एकत्रित सामाईक सूची सोबत जोडली असून यादीतील अनुकंपा उमेदवारांच्या नोंदीविषयी आपले कार्यालयातील अनुकंपा रजिस्टर वरुन पडताळणी करणेत यावी. सदर यादीसंबंधी आपणास सूचना दयावयाच्या असतील तर त्या पुराव्यासहीत व कार्यालय प्रमुखांच्या अभिप्रायासह दिनांक 04/11/2022 पूर्वी संबंधित माहितगार कर्मचारी यांनी समक्ष या कार्यालयास सादर करणेच्या आहेत.

मुदतीत हरकती प्राप्त न झालेस आपणास सदर यादीबाबत कोणतीही हरकत नाही. असे समजणेत येईल व भविष्यात अनुकंपा उमेदवारांच्या बाबतीत उदभवले प्रश्नास | नु= कसानीस संबंधित कार्यालय जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. सदरची अनुकंपा उमेदवारांची एकत्रित सामाईक सूची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून [email protected] वर पहाणेसाठी मिळेल.

सोबत-

  • 1. गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची सन-2022 ची एकत्रित सामाईक सूची
  • 2. जिल्हाधिकारी कार्यालयातील गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची सन 2022 ची यादी
  • 3. सन-2022 यादी मधील विविध कारणास्तव नांवे वगळणेत आलेली यादी.
यादी डाउनलोड करा – http://bit.ly/3tne3ns

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड