१० हजार युवकांना रोजगार अप्रेंटीशीप योजना- पगार घ्या, भविष्यात नोकरीचीही हमी! | Goa Job Fair 2023

Goa Job Fair 2023

Goa Job Fair 2023 

Goa Job Fair 2023 – It’s been filled out. This has given 2,500 candidates the opportunity to work and gain experience. The state government is also hopeful of filling up the remaining posts by next year. The posts are also being scrutinised in this regard.

 

राज्यात बेरोजगारीचा विषय मोठा आहे. याच विषयावरून विरोधक वारंवार सरकारवर आरोप करत आहेत. याच अनुषंगाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात खास अॅप्रेंटिशीप योजना आणली. या अंतर्गत सुमारे १० हजार युवकांना रोजगार ही मिळण्याची घोषणा देखील त्यांनी केली. आतापर्यंत अनेकजण याचा लाभही घेत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अॅप्रेंटिशीप म्हणजे प्रशिक्षणार्थी योजना. ज्यांना भविष्यात सरकारी नोकरी हवी त्यांना या अॅप्रेंटिशीप अंतर्गत निदान १ वर्ष कामाचा अनुभव असणे गरजेचे केले आहे. त्यामुळे शिक्षण घेऊन फक्त सरकारी नोकरी मिळावी यासाठी घरी रिकामे बसणाऱ्यांनी आता हळूहळू यामध्ये नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. पाचवी पास ते पदव्युतरपर्यंत शिक्षण घेतलेले युवक या योजनेत नावनोंदणी करू शकतात. शिक्षणाप्रमाणे नोकरी, अन् पगार उमेदवारांना दिला जातो. पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पगार ८ हजारपर्यंत, आयटीआय करणाऱ्यााला १० हजार रुपये, व्होकेशनल टेक्निशियनला ११ हजार रुपये, पदवी घेतलेल्यांना १२ हजार, तर पदव्युतर शिक्षण घेतलेल्यांना १३ हजार रुपये पर्यंत पगार देण्यात येणार आहे.

भरण्यात आली आहे. त्यामुळे २५०० उमेदवारांना काम करून अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे. पुढील वर्षापर्यंत उर्वरित पदे देखील भरण्याबाबत राज्य सरकार आश्वासक आहे. याबाबत पदांची छाननी देखील करण्यात येत आहे.

 


Goa Job Fair 2022: MEGA JOB FAIR has been scheduled on 8th Nov 2022, from 9.00 am to 5.00 pm at Dr. Shyama Prasad Mukherjee Indoor Stadium, Taleigao Goa. Jobseekers may please register on www.goajobfair.in and generate QR code. QR code is mandatory at the venue. Further details are as follows:-

GOA MEGA JOB FAIR 2022

गोवा सरकार कामगार आणि रोजगार आयुक्त कार्यालय, प्रादेशिक रोजगार विनिमय, मॉडेल करिअर सेंटर, पणजी गोवा अंतर्गत गोवा मेगा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक नि पात्र उमेदवारांनी डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, तळेगाव गोवा येथे रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. त्याआधी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्याची तारीख 8 नोव्हेंबर 2022 आहे.

Jobseeker Registration form for Mega Job Fair

  • मेळाव्याचे नाव – गोवा मेगा रोजगार मेळावा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
  • मेळाव्याची पद्धती – ऑफलाईन
  • रोजगार मेळाव्याचा पत्ता – डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, तळेगाव गोवा
  • मेळाव्याची तारीख – 8 नोव्हेंबर 2022 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.goajobfair.in | Goa Rojgar Mela 2022

???? PDF जाहिरात https://bit.ly/3T4E2ui
✅ नोंदणी लिंक www.goajobfair.in

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड