नोव्हेंबर महिन्यात वैद्यकीय, अग्निशमन विभागात भरती | Medical Fire Department Recruitment
Medical Fire Department Recruitment
Medical Fire Department Recruitment
Medical Fire Department Recruitment: The latest update for Medical & Fire Department Recruitment 2022. As per the latest news, the Medical Department & Fire Department Bharti will be held in November. Further details are as follows:-
Medical Fire Department Bharti 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या क्षेत्राबाहेरील पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याच अनुषंगाने महापालिकेनेदेखील अग्निशमन व वैद्यकीय विभागातील २४८ पदांच्या भरतीचा निर्णय घेतला असून, ‘टीसीएस’ किंवा ’आयबीपीएस’ मार्फत भरती केली जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यात भरती होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- कोविड काळामध्ये वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडाल्याने राज्य शासनाने संपूर्ण राज्यात महापालिकांमध्ये महत्त्वाची पदे तातडीने भरण्याचा निर्णय दिला.
- तातडीची बाब म्हणून मानधनावर पदे भरण्यास मान्यता दिली.
- कोरोनानंतरदेखील राज्य शासनाने महत्त्वाचे म्हणजेच अग्निशमन व वैद्यकीय विभागात रिक्त असलेल्या पदांवर भरती करण्याचा निर्णय जाहीर केला.
- नाशिक महापालिकेत वैद्यकीय विभागात ८१ डॉक्टरांसह अग्निशमन विभागातील २४८ पदे रिक्त आहेत.
परंतु, सेवा- शर्ती नियमामुळे ती पदे भरता येत नाही. शासनाने सेवा- शर्ती नियमावलीचा तांत्रिक मुद्दा निकाली काढताना महापालिकेकडून तातडीने प्रस्तावदेखील मागविला. त्यानंतर रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या क्षेत्र बाहेरील राजपत्रित गट ‘ब’ तसेच गट ‘क’ संवर्गातील पदांकरिता टीसीएस किंवा आयबीपीएसमार्फत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच अनुषंगाने नाशिक महापालिकेमार्फतदेखील नोव्हेंबर महिन्यात भरती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Table of Contents