युनिकेम लॅबोरेटरीज रायगड भरती २०२०
Unichem Laboratories Raigad Bharti 2020
युनिकेम लॅबोरेटरीज लि. रायगड अंतर्गत रोहा प्लांट, रायगड येथे अधिकारी / कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक / उपव्यवस्थापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीही तारीख १४ व १५ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – अधिकारी / कार्यकारी, सहाय्यक व्यवस्थापक / उपव्यवस्थापक
- नोकरी ठिकाण – रोहा प्लांट, रायगड
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- ई-मेल पत्ता – [email protected], [email protected]
- संपर्क नं. – ९५९४६०५८८८
- मुलाखत तारीख – १४ व १५ डिसेंबर २०१९ आहे.
- मुलाखतीचा पत्ता –
- १४ डिसेंबर २०१९ – हॉटेल सिटी इन, सिटी सेंटर, दुसरा मजला, बारामतीच्या काठावर, सहकार चौक, दौंड
- १५ डिसेंबर २०१९ – शिवाजीनगर बसस्थानकाजवळ, एससी बोर्डाशेजारी, आकाशवाणीच्या समोर, सेंच्युरीयन हॉटेल, शिवाजीनगर, पुणे
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
PDF जाहिरात | अधिकृत वेबसाईट |