महाज्योती मार्फत MPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता आर्थिक सहाय्य योजना | MahaJyoti Arthik Sahay Yojana

MahaJyoti Arthik Sahay Yojana 2025

MahaJyoti Arthik Sahay Yojana Details 2025

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जातो. भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा तसेच कृषी सेवा पूर्व परीक्षा 2024 (जाहिरात नं. 414/2023 दि.08/04/2025 रोजी MPSC ने जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे) उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

योजनेच्या लाभासाठी पात्रता:
1. विद्याथों महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
2. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.
3. विद्यार्थी हा ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा तसेच कृषी सेवा पूर्व परीक्षा
-2024 (दि.08/04/2025 रोजी MPSC ने जाहीर केलेल्या निकालानुसार) उत्तीर्ण झालेला असत्वा, ज्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेकरिता इतर संस्था/सारथी, पुणे यांचेकडून अर्थसहाय्य मिळत असल्यास अश्या विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही,

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रेः
1. आधार कार्ड (पुढील व मागील बाजुसहित)
2. जातीचा प्रमाणपत्र (Caste Certificate)
3. वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
4. “महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा तसेच कृषी सेवा पूर्व परीक्षा-2024 चा प्रवेश पत्र
5. “महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा तसेच कृषी सेवा पूर्व परीक्षा-2024 उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत (बैठक क्रमांक ठळक करुन देण्यात यावे.)

अर्ज कसा करावा : 
1. महाज्यांती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील “Application Invited For Financial Assistance to Those Who Have Qualified For CIVIL ENGINEERING SERVICES, POREST SERVICES, AGRICULTURE SERVICES Mains 2024” यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
2. अर्जासोबत वरील नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कैन करुन अपलोड करावे

अटी व शर्ती : 
1. अर्ज करण्याचा अंतिम दि.10/05/2025 आहे.
2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
3. जाहिरात रह करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील,
4. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या टण्यावर विद्याथ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळल्यास तो/ती विद्याथी कायदेशीर कारवाईस पात्र राहिल.
5. विद्याथ्यांचे बैंक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.
6. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call
बर पुढील क्रमांकावर संपर्क करावा

हेल्पलाईन : 0712-2870120/21.
E-mail id: mahajyotingp@@gmail.com

 


MahaJyoti Arthik Sahay Yojana: महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा 2023 (जाहिरात नं. 125/2023 दि.17/12/2024 रोजी MPSC ने जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व चाचणी मुलाखतीकरीता एकरकमी अर्थसहाय्य योजनेकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

योजनेच्या लाभासाठी पात्रताः – Eligibility For MahaJyoti Arthik Sahay Yojana

1. विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.

2. विद्यार्थी हा नॉन-क्रिमिलेअर गटातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. . विद्यार्थी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा

3 2023 (दि.17/12/2024 रोजी जाहीर झालेल्या निकालानुसार) उत्तीर्ण झालेला असावा. ज्या विद्यार्थ्यांना सदर परीक्षेकरिता इतर संस्था/सारथी, पुणे यांचेकडून अर्थसहाय्य मिळत असल्यास अश्या विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाही.

अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रेः List Of Documents Required For MahaJyoti Arthik Sahay Yojana

1. आधार कार्ड

2. जात प्रमाणपत्र

3. वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र

4. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा-2023 प्रवेश पत्र

5. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा -2023 उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत (बैठक क्रमांक ठळक करून देण्यात यावा.)

अर्ज कसा करावा – How To Apply For MahaJyoti MPSC Arthik Sahay Yojana

1. महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील Application Invited For Financial Assistance Those Who Qualified For MPSC (Food And Drugs Administration) Personality/Interview Test-2023″ यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

2. अर्जासोबत वरील नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे. अटी व शर्ती : 1. अर्ज करण्याचा अंतिम दि.31/12/2024 आहे. 2. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

3. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांचे राहतील.

4. कोणत्याही माध्यमातुन व अंतिम निवड प्रक्रियेच्या टण्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्याचे आढळल्यास तो/ती विद्यार्थी कायदेशीर कारवाईस पात्र राहिल.

5. विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे.

6. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर पुढील क्रमांकावर संपर्क करावा : 0712-2870120/21. E-mail Id: mahajyotingp@gmail.com

महाज्योती मार्फत “महाराष्ट्र लोकसेवा आयोग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा) मुख्य परीक्षा – 2023 उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व चाचणी/ मुलाखतीकरीता अर्थ सहाय्य योजना” मुलाखतीकरीता अर्थ सहाय्य योजना

📝 अर्ज करा



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड