कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | Forest Academy Kundal Bharti 2023
Forest Academy Kundal Bharti 2023
Forest Academy Kundal Bharti 2023
Forest Academy Kundal Bharti 2023: Kundal Forest Academy of Development Administration and Management has published new recruitment notification for eligible candidates for the vacant post of “Associate Professor (Engineering)”. Eligible candidates apply before the last date. The last date of application should be 16th of May 2023. The official website of Kundal Forest Academy is www.kundalforestacademy.gov.in. More details are as follows:-
कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी अंतर्गत “सहयोगी प्राध्यापक (अभियंता)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सहयोगी प्राध्यापक (अभियंता)
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – कुंडल, जि. सांगली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महासंचालक, कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल, क्रांती सहकारी साखर कारखानाशेजारी, कुंडल विटा रस्ता, ता. पलूस, जि. सांगली 416309
- ई-मेल पत्ता – princpalkundal@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2023
- अधिकृत वेबसाईट – www.kundalforestacademy.gov.in
Forest Academy Kundal Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
सहयोगी प्राध्यापक (अभियंता) | 01 पद |
Educational Qualification For Forest Academy Kundal Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहयोगी प्राध्यापक (अभियंता) | वनविभागाकडील वन अभियंता किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता (CIVIL) या पदावरुन सेवानिवृत्त झालेला असावा. |
How To Apply For Forest Academy Kundal Jobs 2023
- सदर पदाकरीता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- सदरचा अर्ज हा खालील पत्यावर लिखित स्वरुपात समक्ष, पोस्टाद्वारे अथवा ईमेलद्वारे सादर करावा.
- सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.
- अर्ज सादर करणेचा कालावधी : दिनांक 04/05/2023 ते अंतिम दिनांक 16/05/2023 अखेर (सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत) पर्यंतचा आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Forest Academy Kundal Vacancy 2023 details
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links www.kundalforestacademy.gov.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/lJRV8 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.kundalforestacademy.gov.in |
Table of Contents