अकोला तलाठी भरती २०१९ पात्र उमेदवाराची यादी
Akola Talathi Bharti 2019 Results, Selection List
जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी अकोला नि अकोला तलाठी भरती २०१९ ची पात्र उमेदवाराची यादी जाहीर कलेली आहे. पात्र उमेदवाराची यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- मुलाखत तारीख – १२ डिसेंबर २०१९
- पत्ता : लोकसाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला