MSRTC Yavatmal Bharti 2024 | MSRTC Yavatmal Recruitment 2024
MSRTC Yavatmal Bharti 2024
MSRTC Yavatmal Bharti 2024
MSRTC Yavatmal Bharti 2024: MSRTC Yavatmal (Maharashtra State Road Transport Corporation, Yavatmal) – Good news for job seekers. The latest update for MSRTC Yavatmal Recruitment 2023. As per the latest news, ST Mahamandal Yavatmal is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about ST Mahamandal Yavatmal Bharti 2024, and ST Mahamandal Yavatmal Recruitment 2024, visit our website www.MahaBharti.in.
खुशखबर!!! नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना मिळणार ST महामंडळ यवतमाळ मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! महाराष्ट्रातील ST महामंडळ यवतमाळ मध्ये विविध पदे भरण्यात येणार आहे. जसे, चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी पदे भरण्यात येणार. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – चालक, कंडक्टर, पर्यवेक्षक, कारकून, वेल्डर, मेकॅनिकल मोटार व्हेईकल, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल वर्क्स , पेंटर, वेल्डर, अभियांत्रिक पदवीधर / पदवीकाधारक मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, इत्यादी
- पदसंख्या – — जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
- वयोमर्यादा – 24 ते 38 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 590/-
- मागासवर्गीयांसाठी – Rs. 295/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – यवतमाळ
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
MSRTC Yavatmal Recruitment 2024 Details |
|
Department Name | Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC), Yavatmal |
Recruitment Name | MSRTC Yavatmal Recruitment 2024 |
Total Number of Vacancies | Update Soon |
Post Name | Driver
Conductor Supervisor Clerk Apprentice |
Pay Scale | Rs. 8,000/- to Rs. 26,783/- |
Job Type | Maharashtra State Government Jobs |
Job Placement | Yavatmal |
Application Process | Online Mode |
Application Date | Will Be Updated Soon |
Qualification | 10th Pass & Driving License, ITI |
Age limit | 24-38 Years |
ST Mahamandal Yavatmal Bharti 2024 – Salary Details
- Rs. 8,000 to Rs. 26,783/- (As per posts)
ST Mahamandal Yavatmal Recruitment Important Documents
- 1) Aadhar card
- 2) Caste certificate
- 3) Photograph, Signature
- 4) Email ID, Mobile Number
- 5) School Leaving Certificate
- 6) ITI Mark Sheet (Post wise)
- 7) 10th pass mark sheet
- 8) 12th pass mark sheet (rank-wise)
- 9) Engineering Mark Sheet (Post wise)
MSRTC Yavatmal Recruitment Application 2024 Details
- 1) Before filling the recruitment form, the candidates themselves need to check the information given in the advertisement PDF.
- 2) Check the educational qualification carefully before filling the form.
- 3) Then come with sure information about how Bharti process will be.
- 4) Check whether to fill the form online or offline.
- 5) Start filling the form after checking the information about recruitment yourself for sure.
Important Links : MSRTC Yavatmal Recruitment 20243 | Application Form
अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
Previous Update –
MSRTC Yavatmal Bharti 2022
MSRTC Yavatmal Bharti 2022: MSRTC Yavatmal (Maharashtra State Road Transport Corporation Yavatmal) is going to recruit 145 posts to fill. Eligible candidates can apply before the 30th of November 2022. More details are as follows:-
MSRTC Yavatmal Apprentice Selection And Waiting List
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ अंतर्गत शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 145 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
- पदसंख्या – 145 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – यवतमाळ
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – रु. 590/-
- राखीव प्रवर्ग – रु. 295/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित कार्यालयात
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – msrtc.maharashtra.gov.in
Educational Qualification For MSRTC Yavatmal Recruitment 2022
ट्रेडचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Motor Mechanic | 50 Posts |
Welder | 15 Posts |
Sheet Metal | 50 Posts |
Painter General | 05 Posts |
Electrician Trade | 25 Posts |
How To Apply For ST Mahamandal Yavatmal Bharti 2022
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- दिलेल्या सबंधित पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
- अर्ज शेवटची तारखे अगोदर सादर करावे.
- देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ST Mahamandal Yavatmal Recruitment 2022
|
|
???? PDF जाहिरात |
http://bit.ly/3hC6wOR |
✅ अधिकृत वेबसाईट |
msrtc.maharashtra.gov.in |
Table of Contents