मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती – नवीन जाहिरात प्रकाशित!! | Melghat Tiger Reserve Amravati Bharti 2025
Melghat Tiger Reserve Amravati Offline Application 2025
Melghat Tiger Project Bharti 2025
Melghat Tiger Reserve Amravati Bharti 2025: Melghat Tiger Reserve Amravati (Melghat Tiger Project Amravati) has published the notification for the recruitment of various vacant posts. The name of this recruitment is “Project Consultant, Junior Research Biologist, Wildlife Biologist, Senior Consultant”. There are a total of 05 vacancies available. The job location for this recruitment is Akola & Amravati. Eligible candidates can apply offline/Online (E-mail) before the 07th April 2025. Also, interviews are organized for the candidates. Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 11th April 2025. The official website of Melghat Tiger Reserve Amravati is www.melghattiger.gov.in. For more details Melghat Tiger Project Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in
मेळघाट व्याघ्र प्रकल्प परतवाडा, अमरावती येथे “प्रकल्प सल्लागार, कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ सल्लागार” पदांची 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2025 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 11 एप्रिल 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – प्रकल्प सल्लागार, कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, वरिष्ठ सल्लागार
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अकोला, अमरावती
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- ई-मेल पत्ता – dcf.akot@yahoo.com / dycfsipna@gmail.com
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –
- वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अकोट वन्यजीव विभाग, अकोट, पोपटखेड रोड, अकोट, जि. अकोला पिन क्र. 444101
- वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सिपना वन्यजीव विभाग, पार्थवाडा टिंबर डेपो, पार्थवाडा 444 805.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 एप्रिल 2025
- मुलाखतीचा पत्ता – विभागीय वनअधिकारी, मेळघाट वन्यजीव विभाग, परतवाडा यांचे कार्यालय (पत्ता-टिंबर डेपो रोड, परतवाडा, 1. अचलपूर, जि. अमरावती)
- मुलाखतीची तारीख – 11 एप्रिल 2025
- अधिकृत वेबसाईट – www.melghattiger.gov.in
Melghat Tiger Project Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
प्रकल्प सल्लागार | 01 |
कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ | 02 |
वन्यजीव जीवशास्त्रज्ञ | 01 |
वरिष्ठ सल्लागार | 01 |
Educational Qualification For Melghat Tiger Project Gugamal Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रकल्प सल्लागार | M.Sc. Life Science |
कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ | B.Sc. in Life Science / Biology / Environment / Science / Biotechnology with at least 60% marks |
वन्यजीव जीवशास्त्रज्ञ | M.Sc. Life Science (Preference will be given to candidates in Wildlife Science) |
वरिष्ठ सल्लागार | M.Sc. Life Science |
Salary Details For Melghat Tiger Reserve Job 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
प्रकल्प सल्लागार | Rs. 20,000/- per month. |
कनिष्ठ संशोधन जीवशास्त्रज्ञ | Rs. 30,000/- per month |
वन्यजीव जीवशास्त्रज्ञ | Rs. 35,000/- per month |
वरिष्ठ सल्लागार | Rs. 15,000/- per month |
How To Apply For Melghat Tiger Reserve Application 2025
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- उमेवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 एप्रिल 2025 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर पदांकरिता मुलाखती 11 एप्रिल 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For melghattiger.gov.in Bharti 2025 |
|
📑PDF जाहिरात | https://shorturl.at/YGIIN |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.melghattiger.gov.in |
Table of Contents