पासपोर्ट कार्यालयात नोकरीची उत्तम संधी!! विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू | Passport Office Bharti 2023
Passport Office Bharti 2023
Passport Office Bharti 2023 Details
Passport Office Bharti 2023: The recruitment notification is published by Central Passport Organization to fill various vacant posts of Passport Officer & Deputy Passport Officer Posts. There rea total of 11 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can apply before the last date. The last dast of application is the 27th of May 2023. The official website of Passport Office is www.passportindia.gov.in. More detail is given below:-
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या केंद्रीय पासपोर्ट ऑर्गनायझेशनमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
केंद्रीय पासपोर्ट संघटना अंतर्गत पासपोर्ट अधिकारी & उप पासपोर्ट अधिकारी पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – पासपोर्ट अधिकारी & उप पासपोर्ट अधिकारी
- पद संख्या – 11 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)
- वयोमर्यादा – 56 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2023
- अधिकृत वेबसाईट – www.passportindia.gov.in
Passport Office Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
पासपोर्ट अधिकारी | 02 पदे |
उप पासपोर्ट अधिकारी | 09 पदे |
Educational Qualification For Central Passport Organization Jobs 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पासपोर्ट अधिकारी | Possessing the following educational qualifications and experience
|
उप पासपोर्ट अधिकारी | Possessing the following educational qualifications and experience
|
Salary Details Forest Central Passport Organization Bharti 2023
पासपोर्ट अधिकारी पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ७८ हजार ८०० रुपये ते २ लाख ९ हजार २०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
पासपोर्ट अधिकारी | रु. 78000 – 209200/ |
उप पासपोर्ट अधिकारी | रु. 67700 – 208700/- |
How To Apply For Passport Office Vacancy 2023
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Passport Office Application 2023 |
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/ciosK |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.passportindia.gov.in |
Table of Contents