सिटीजन क्रेडिट बँक अंतर्गत प्रोबेशनरी अधिकारी, सहयोगी पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा | Citizen Credit Bank Bharti 2022
Citizen Credit Bank Bharti 2022
Citizen Credit Bank Bharti 2022 Details
Citizen Credit Bank Bharti 2022: Citizen Credit Co-Op Bank Ltd has declared the recruitment notification for the Probationary Officer and Probationary Associate posts. Interested and eligible candidates can apply online before the last date. Further details are as follows:-
सिटीजन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी सहयोगी पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – व्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता – Graduates in any discipline with at least 65% marks (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – मुंबई, पुणे, नाशिक आणि गोवा
- वयोमर्यादा –
- प्रोबेशनरी अधिकारी – 30 वर्षे
- प्रोबेशनरी असोसिएट्स – 26 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 19 जुलै 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 ऑगस्ट 2022
- अधिकृत वेबसाईट – citizencreditbank.com
How to Apply For Citizen Credit Bank Jobs 2022
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- सदर पदांकरिता ऑनलाईन अर्ज 19 जुलै 2022 पासून सुरू होणार आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Citizen Credit Bank Application 2022 |
|
? PDF जाहिरात |
https://cutt.ly/QLZvg69 |
✅ ऑनलाईन अर्ज करा | https://cutt.ly/fLZvxC4 |
✅ अधिकृत वेबसाईट | citizencreditbank.com |
Table of Contents