PCMC अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय डॉक्टर भरती वेळापत्रक जाहीर

PCMC Bharti Exam Schedule

PCMC MO Document Verification Date

PCMC Bharti Exam Schedule: Yashwantrao Chavan Memorial Hospital of Pimpri Chinchwad Municipal Corporation is temporarily filling 56 posts of Junior Resident, Medical Officer Shift Duty-3, CMO-3 and BTO-2 posts on consolidated salary per month in newspaper and municipal website advertisement no.454 was announced. Accordingly, more applications have been received for the said posts than the sanctioned number of posts. However candidates have filled their educational, experience and related information in prescribed application form. This information must be verified.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाकरीता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात कनिष्ठ निवासी ५६, वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी-३, सी.एम.ओ-३ व बी.टी.ओ-२ पदे तात्पुरत्या स्वरुपात भरणेकामी वर्तमानपत्रात व मनपा वेबसाईटवर जाहिरात क्र.४५४ प्रसिध्द करणेत आली होती. त्यानुसार सदर पदांसाठी मंजूर पदसंख्येपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. तथापि उमेदवारांनी विहीत अर्जामध्ये स्वतःची शैक्षणीक, अनुभव व तदअनुषंगिक माहिती भरली आहे. सदर माहितीची खातरजमा करणे आवश्यक आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सबब सर्व उमेदवारांनी अर्जामध्ये नमुद केलेल्या माहितीच्या अनुषंगाने छायांकित प्रत व मुळ कागदपत्रे (शैक्षणीक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे) खालील वेळापत्रकामध्ये नमुद केल्याप्रमाणे विहीत वेळेत उपस्थित रहावे.


PCMC Medical Officer Bharti Date 2023

PCMC Bharti Exam Schedule: Regarding filling up of various posts of doctors on a temporary basis on consolidated salary per month. Accordingly, more applications have been received for the said posts than the sanctioned number of posts. However candidates have filled their educational, experience and related information in prescribed application form. This information must be verified. All the candidates should present the original documents (educational documents, experience certificates) as per the information mentioned in the application form within the prescribed time as mentioned in the schedule below.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाकरीता दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात कनिष्ठ निवासी ५३, वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी-३, सी. एम. ओ-५ वा बी.टी.ओ-२ पदे तात्पुरत्या स्वरुपात भरणेकामी वर्तमानपत्रात व मनपा वेबसाईटवर जाहिरात क्र.७९ प्रसिध्द करणेत आली होती. त्यानुसार सदर पदांसाठी मंजूर पदसंख्येपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. तथापि उमेदवारांनी विहीत अर्जामध्ये स्वतःची शैक्षणीक, अनुभव व तदअनुषंगिक माहिती भरली आहे. सदर माहितीची खातरजमा करणे आवश्यक आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

PCMC YCMH Medical Officer Bharti Date 2023

PCMC Bharti Exam Schedule:
सबब सर्व उमेदवारांनी अर्जामध्ये नमुद केलेल्या माहितीच्या अनुषंगाने मुळ कागदपत्रे ( शैक्षणीक कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे) खालील वेळापत्रकामध्ये नमुद केल्याप्रमाणे विहीत वेळेत उपस्थित रहावे.


PCMC Junior Resident Dentist Bharti Exam Schedule

PCMC Bharti Exam Schedule:- The list of eligible candidates has been released by PCMC for the written test for the post of Junior Resident Dentist required for the P.G.I.Y.C.M. hospital. The said candidates for the written examination date. Appear written test on 19th July 2022 between 2.00 PM to 4.00 PM at the respective address along with necessary documents.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत पी.जी.आय.वाय.सी.एम. रुग्णालयासाठी आवश्यक कनिष्ठ निवासी दंतरोग पदासाठी लेखी परिक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. सदर उमेदवारांनी लेखी परिक्षेकरिता दि. 19 जुलै 2022 रोजी दु.2.00 ते 4.00 या वेळेत संबंधित पत्यावर आवश्यक कागदपत्रासह लेखी परिक्षेकरिता हजर राहावे. 

  • लेखी परिक्षेची तारीख19 जुलै 2022
  • पत्ता – चाणक्य हॉल, पहिला मजला, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकाराम नगर, पिंपरी पुणे  -411018 

आवश्यक कागदपत्र –

  1.  शासकिय आय. डी. प्रुफ (वाहन परवाना आधारकार्ड, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र यापैकी एक) 
  2. अंतिम वर्षाची मार्कलिस्ट, रजिस्ट्रेशन सर्टीफिकेट व जातीचा दाखला. सदर कागदपत्रांची एक छायांकित प्रत जमा करुन घेण्यात येईल.

यादी डाउनलोड:-https://cutt.ly/YLHUGYR


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड