CA इंटर आणि फायनल परीक्षेच्या तारखा जाहीर!! येथे बघा
CA November Exams 2022
CA November Exams 2022
CA November Exams 2022: The Institute of Chartered Accountants of India, ICAI has announced the timetable for CA Inter & Final Examination 2022. According to the schedule, CA Inter Exam 2022 will be held between the 2nd to 17th of November 2022 & the CA Final Exam 2022 will be held between the 1st to 16th of November 2022. Further details are as follows:-
सीए इंटर आणि अंतिम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. आयसीएआयने दिलेल्या माहितीनुसार ८ नोव्हेंबर २०२२ (मंगळवार) रोजी गुरु नानक यांच्या जयंतीमुळे कोणतीही परीक्षा नियोजित केलेली नाही. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India, ICAI) ने इंटर आणि फाइनल कोर्स परीक्षांचे वेळापत्रक आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहे.
- वेळापत्रकानुसार, आयसीएआय सीए इंटर परीक्षा २०२२ ही २ ते १७ नोव्हेंबर दरम्यान, तर सीए फायनल २०२२ ची परीक्षा १ ते १६ नोव्हेंबर दरम्यान घेतली जाणार आहे.
- या परीक्षांना बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट icai.org वर सविस्तर वेळापत्रक तपासू शकतात.
- इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या माहितीनुसार ग्रुप २ च्या परीक्षा ११,१३,१५ आणि १७ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहेत.
- ICAI ने यासंदर्भात ट्विट देखील केले आहे.
ICAI अंतिम अभ्यासक्रम ग्रुप १ ची परीक्षा १,३,५ आणि ७ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. तर ग्रुप २ ची परीक्षा १०,१२,१४ आणि १६ नोव्हेंबर २०२२ रोजी घेतली जाईल. आंतरराष्ट्रीय कर-मूल्यांकन परीक्षा १ आणि ३ नोव्हेंबर २०२२ रोजी घेतली जाईल. त्याच वेळी, मॉड्यूलसाठी इंश्यूरन्स आणि रिस्क मॅनेजमेंट टेक्निकल परीक्षा ३,५ आणि ७ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. आयसीएआयएची अधिकृत वेबसाइट icai.org वर परीक्षेशी संबंधित तपशील देण्यात आला आहे.