विलास को ऑप बँक लातूर येथे लिपिक व इतर विविध रिक्त पदांची भरती सुरू | Vilas Co Op Bank Latur Bharti 2022

Vilas Co Op Bank Latur Bharti 2022

Vilas Co Op Bank Latur Bharti 2022 Details

Vilas Co Op Bank Latur Bharti 2022: Vilas Sahakari Bank Limited, Latur is going to recruit for the various vacant posts. Interested and eligible candidates can apply before the 23rd Of July 2022. Further details are as follows:-

Vilas Co Op Bank Latur Recruitment 2022 Details

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

विलास को ऑप बँक लातूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी / MD, लिपिक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2022  आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी / MD, लिपिक
  • पद संख्या – 11 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Any Graduation/ CA IIB/ DBF (Refer PDF)
Sr. No. Post Educational Qualification
1 कार्यकारी अधिकारी/एम.डी
  1. पदवीसह सी.ए.आय.आय.बी./डी.बी.एफ./सहकारी व्यवसाय व्यवस्थापन पदविका किंवा समकक्ष पात्रता किंवा चार्टर्ड कॉस्ट अकौंटंट किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवीधर.
  2. वयोमर्यादा – 35 ते 60 वर्षे
  3. अनुभव: नामांकित सहकारी / राष्ट्रीयकृत बँकेत उच्च पदावर कामाचा 8 वर्षांचा अनुभव आवश्यक
  4. उमेदवाराने आरबीआयने घातलेले “फिट आणि प्रॉपर” निकष पूर्ण केलेला असावा.
2 लिपिक
  1. उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे अनिवार्य असून पदवी परीक्षेत उमेदवारास 55% गुण असणे आवश्यक राहील. तसेच संगणक ज्ञान असणे आवश्यक राहील व GDC&A, CAIIB या सारख्या परीक्षा पास असल्यास किंवा बँकिंग डिप्लोमा असल्यास प्राधान्य दिले जाईल.
  2. नामांकित सहकारी / राष्ट्रीयकृत बँकेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
  • नोकरी ठिकाणलातूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता[email protected]/ [email protected]
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – विलास को-ऑपरेटिव्ह बँक लि., लातूर, पहिला मजला, अपंग सारथी बिल्डींग, जीवन विकास प्रतिष्ठान, गांधी मैदान, लातूर- 413512
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2022

How To Apply For Vilas Sahakari Bank Latur Bharti 2022

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 जुलै 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

रिक्त पदांचा तपशील – Vilas Bank Latur Vacancy 2022

Vilas Co Op Bank Latur Bharti 2022

Vilas CoOperative Bank Bharti 2022: Important Dates
Events Date
Vilas CoOperative Bank Bharti 2022 Notification (Full जाहिरात) 13 जुलै 2022
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुरवातीची तारीख (Start Date of Online Registration) 13 जुलै 2022
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 23 जुलै 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Vilas Bank Latur Bharti 2022

PDF जाहिरात : https://cutt.ly/WLIq1hX

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड