Krushi Vibhag Wardha Bharti 2023 | कृषी विभाग वर्धा अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा!!

Krushi Vibhag Wardha Bharti 2023

Krushi Vibhag Wardha Bharti 2023 Details

Krushi Vibhag Wardha Bharti 2023: The recruitment notification is published by Agriculture Department Wardha to fill “Field Officer (FLO) and Technical Assistant (Agriculture)” Posts. Interested and eligible candidates submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 10th of July 2023. More details are given below:-

आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना अंतर्गत (PMFME) या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत “क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया)” या पदासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा येथे सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचनेतील अटी व शर्तीनुसार बंद लिफाफ्यातून अर्ज मागविण्यात येत आहेत सदरील पदासाठी आवश्यक पात्रता व अनुभव व सविस्तर मानधनाचा तपशील या अर्जाचा नमुना हा मा. जिल्हाधिकारी, वर्धा यांचे www.wardha.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी सदरील पदासाठी अर्ज करण्याकरिता अंतिम तारीख 10 जुलै 2023 संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया)
  • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत शासकीय अधिकारी (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणवर्धा
  • वयोमर्यादा – 28 to 33 years
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वर्धा यांचे कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय जवळ, सिव्हिल लाईन,
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट : krishi.maharashtra.gov.in

Educational Qualification For Krushi Vibhag Wardha Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया) 1. मान्यताप्राप्त विद्यापिठातून मिळवलेली पदवी ( अनिवार्य) BSC (Agri / Horti) B.Tech (Food / Agri) प्राधान्यक्रम पदव्यूत्तर MBA (अनुक्रमे )

प्राधान्य – Finance / Production Management / Business) M.Tech (Food), MSc (Agri / Horti / Food )

2. MS-CIT (अनिवार्य) – (संगणकावर कार्यालयीन कामकाज येणे आवश्यक) इंग्रजी / मराठी टायपिंग आवश्यक (अनिवार्य)

Salary Details For Krushi Vibhag Wardha Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
क्षेत्रीय अधिकारी (FLO) तथा तंत्र सहाय्यक (कृषी प्रक्रिया) Rs. 28,800/- per month

How To Apply For Agriculture Department Wardha Jobs 2023

  1. वरील पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. जाहिरातीसाठी अर्ज सादर करताना दिलेल्या विहित नमुन्यातच मराठी भाषेत संगणकीय कृत टाईप करूनच सादर करण्यात यावा.
  3. रिक्त पदाची सूचना व इतर माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  4. अर्जासोबत आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सुस्पष्ट असाव्यात. सदरील अर्जासोबत आधार कार्ड, पॅनकार्ड यापैकी एकाची साक्षांकित प्रत जोडावी.
  5. जाहिरातीसाठी अर्ज सादर करताना दिलेल्या विहित नमुन्यातच मराठी भाषेत संगणकीयकृत टाईप करूनच बंद लिफाफ्यातून तसेच लिफाफ्यावर अर्ज सादर करीत असलेल्या योजनाचा पदाचा स्पष्ट उल्लेख असावा असे आढळून आल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Krushi Vibhag Wardha Vacancy 2023 –  Eligibility Criteria

Krushi Vibhag Wardha Vacancy 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Agriculture Department Wardha Bharti 2023 | krishi.maharashtra.gov.in Recruitment 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/cfyCF
✅ अधिकृत वेबसाईट
krishi.maharashtra.gov.in

 

Krushi Vibhag Wardha is going to recruit interested and eligible candidates to fill various posts. Applications are invited for the Field Officer (FLO) and Technical Assistant (Agriculture) Posts. The employment place for this recruitment is Wardha. Applicants apply offline mode for Krushi Vibhag Wardha Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 10th of July 2023. For more details about Krushi Vibhag Wardha Application 2023, and Krushi Vibhag Wardha Vacancy 2023, visit our website www.MahaBharti.in.

Krushi Vibhag Wardha Bharti 2023 Details

???? Name of Department Krushi Vibhag Wardha
???? Recruitment Details Krushi Vibhag Wardha Recruitment 2023
???? Name of Posts Field Officer (FLO) and Technical Assistant (Agriculture)
???? No of Posts
???? Job Location Wardha
✍???? Application Mode Offline
✉️ Address  District Superintendent, Agriculture Officer, Wardha
✅ Official WebSite krishi.maharashtra.gov.in

Educational Qualification For Krushi Vibhag Wardha Recruitment 2023

Field Officer (FLO) and Technical Assistant (Agriculture) 1. Degree obtained from a recognized University (Compulsory) BSC (Agri / Horti) B.Tech (Food / Agri) Preferred Post Graduate MBA (respectively)

Preference – Finance / Production Management / Business) M.Tech (Food), MSc (Agri / Horti / Food)

2. MS-CIT (Compulsory) – (Computer-based office work required) English / Marathi typing required (Compulsory)

Agriculture Department Wardha Recruitment Vacancy Details

Field Officer (FLO) and Technical Assistant (Agriculture)

All Important Dates Krushi Vibhag Wardha Jobs 2023

⏰ Last Date  10th of July 2023

Agriculture Department Wardha Bharti Important Links

???? Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड