‘एनएमएमएस’ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत | उत्तरतालिका लवकरच जाहीर होणार
NMMS Exam Answer Key
NMMS Exam Answer Key 2024
NMMS Exam Answer Key: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील (एनएमएमएस) विद्याध्यर्थ्यांसाठी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा आज जिल्ह्यातील ३१ केंद्रांवर सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील १५ हजार ४०२ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी विविध केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. शिष्यवृत्ती परीक्षेत १५ हजार ४८५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. यातील ८३ विद्यार्थी गैरहजर राहिले, तर १५ हजार ४०२ विद्यार्थ्यांची परीक्षा दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सातारा शहरात महाराजा सयाजीराव विद्यालय व जिल्ह्यातील इतर ३० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी केंद्रावर शिक्षण विभागातील विविध अधिकाऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
NMMS Exam Answer Key
NMMS Exam Answer Key: The Maharashtra State Examination Council has declared the Final Answer Sheets Of the NMMS Exam Announced 8th Standard Pune. The exam was conducted on the 19th of June 2021. Candidates can visit ‘www.mscepune.in/’ OR ‘https://nmmsmsce.in/’ to download the answer sheet. Further details are as follows:-
NMMS Exam Answer Key 2021-22 (Out)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता आठवीसाठी घेतलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) १९ जून २०२१ रोजी घेण्यात आलेली होती. या परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या ‘www.mscepune.in/’ आणि ‘https://nmmsmsce.in/’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NMMS Answer Key 2022
- ‘एनएमएमएस’ या परीक्षेच्या मॅट आणि सॅट पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे ४ जुलैपर्यंत पाठविण्याबाबत कळविण्यात आले होते.
- दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाइन निवेदनांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.
- या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन आणि आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.
- तसेच या परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जात नाही, याची मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी नोंद घ्यावी.
- या अंतिम उत्तरसूचीनंतर एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लवकरच परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे दराडे यांनी सांगितले.
अधिकृत वेबसाईट 1 – www.mscepune.in
अधिकृत वेबसाईट 2 – nmmsmsce.in
Table of Contents