गडचिरोली पोलीस भरती लेखी परीक्षा – 2022 ची उत्तरतालिका जाहीर
Gadchiroli Police Bharti Answer Key 2022
Gadchiroli Police Bharti Answer Key 2022
Gadchiroli Police Bharti Answer Key 2022 : Gadchiroli District Police Department has been declared the answer key of Gadchiroli Police Bharti Written Examination 2022 Paper-I. Gadchiroli Police Bharti 2022 question papers will be available soon. Click on the below link to download the answer key.
गडचिरोली जिल्हा पोलीस विभाग अंतर्गत गडचिरोली पोलीस भरती लेखी परीक्षा – 2022 पेपर-1,2 ची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गडचिरोली पोलीस शिपाई भरती – 2022 लेखी परीक्षेची तात्पुरती गुणयादी जाहीर
गडचिरोली पोलीस शिपाई भरती – 2022 प्रश्नपत्रिका डाउनलोड करा
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
उत्तरतालिका प्रसारीत झाल्यानंतर ३६ तासांच्या आत उत्तरतालिकेत दिलेल्या उत्तरासंबंधात उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी आपल्या जवळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय/पोस्टे/उपपोस्टे/पोमके/पोलीस मुख्यालय या ठिकाणी लेखी आक्षेप नोदवावा. किंवा समाधान कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या मो. क्र. ८८०६३१२१०० या क्रमांकावर संपर्क साधुन उमेदवारांनी आपला आक्षेप नोंदवावा.
उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/3y7CuIN
अधिकृत वेबसाईट – gadchirolipolice.gov.in
Table of Contents