‘स्तुति’द्वारे 14 शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांना देणार वैज्ञानिक प्रशिक्षण!!

Synergistic Training Program

Synergistic Training Program

Synergistic Training Program : Under the special training program ‘Utilizing the Scientific and Technological Infrastructure’, a synergistic training program of the Ministry of Science and Technology of the Central Government, a project of around Rs. Under this, scientific training will be imparted to students from 14 important educational institutes in the country. Further details are as follows:-

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्तुति (Synergistic Training program Utilizing the Scientific and Technological Infrastructure) या विशेष प्रशिक्षण उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या अत्याधुनिक विश्लेषणात्मक उपकरण सुविधा केंद्राला सुमारे अडीच कोटींचा प्रकल्प मंजूर झाला आहे. याअंतर्गत देशातील १४ महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रकल्पाचे समन्वयक आणि शास्त्रज्ञ प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे मार्गदर्शन करणार आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

स्तुती कार्यक्रम सुरू करण्यामागचा हेतू मानवी संसाधन तयार करणे, सर्वांना मुक्त प्रवेश आणि देशभरात पायाभूत सुविधांच्या पुरवठ्याचे विस्तृतीकरण करून देशभरात ज्ञान क्षमता वाढवणे असा आहे. या अंतर्गत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात प्रत्येक विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थांना शिवाजी विद्यापीठामार्फत ८ लाख ८३ हजार ५०० रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत काश्मीर, गोवा, नागपूर, मणिपूर, लखनऊ, उत्तर प्रदेश, गुवाहाटी, आसाम, राजस्थान, केरळ, कर्नाटक, गुजरात, हैदराबाद, तामिळनाडू, बंगाल, पाँडिचेरी, आदी विविध १८ विद्यापीठांच्या समन्वयाने प्रत्येकी सात दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित

Synergistic Training Program

Synergistic Training program Utilizing the Scientific and Technological Infrastructure – Eligiblity 

व्यक्ती मूळ भारतीय वंशाचा असावा. किमान शैक्षणिक पात्रता (पदव्युत्तर पदवी (विज्ञान), बी. टेक. (टेक्नॉलॉजी), प्राध्यापक/ संशोधक/ पोस्ट डॉक्टरेट फेलो/संशोधन-विकासमध्ये सक्रिय सहभागी होणारे उद्योजक.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड