NIRRH मुंबई भरती २०१९

NIRRH Mumbai Applicatio form 2019

ICMR – राष्ट्रीय पुनरुत्पादक आरोग्य संशोधन संस्था मुंबई येथे प्रकल्प सहाय्यक पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहवे. मुलाखतीची तारीख ४ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
  • वयोमर्यादा – उमेदवारांचे वय ३० वर्षे पेक्षा जास्त नसावे.
  • वेतनश्रेणी – रु. १४,००० /-
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, जहांगीर मेरवानजी स्ट्रीट, परळ, मुंबई – ४०००१२
  • मुलाखतीची तारीख – ४ डिसेंबर २०१९ (सकाळी ९.०० ते ११.०० पर्यंत)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड