वन विभाग पुणे भरती २०१९

Van Vibhag Pune Bharti 2019

उप वनसंरक्षक वनविभाग पुणे येथे निवासी अभियंता, सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. निवासी अभियंता पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे. सेवानिवृत्त अधिकारी पदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – निवासी अभियंता, सेवानिवृत्त अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६५ वर्षे पेक्षा जास्त नसावे. (सेवानिवृत्त अधिकारी)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग, पुणे यांचे कार्यालय, सेनापती बापट रोड, बालभारतीशेजारी, पुणे ४११००४
  • अर्ज कारण्याची शेवटची तारीख
    • ३० नोव्हेंबर २०१९ (निवासी अभियंता पदाकरिता)
    • ३ डिसेंबर २०१९ (सेवानिवृत्त अधिकारी)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड