ICSI CSEET चे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड
ICSI CSEET Admit Card 2022
ICSI CSEET Admit Card 2022
ICSI CSEET Admit Card 2022: The Company Secretary Executive Entrance Examination conducted by the Institute of Company Secretaries of India will be held on 7th May 2022. Admission to this exam has been announced.
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे होणारी कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह प्रवेश परीक्षा ७ मे २०२२ रोजी होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
How to Download ICSI CSEET Admit Card 2022
- ICSI CSEET प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट icsi.edu वर जा.
- होमपेजवर CSEET टॅबवर क्लिक करा.
- ‘०७ मे २०२२ रोजी होणार्या CSEET मे २०२२ साठी प्रवेशपत्र डाउनलोड करा’ असे लिहिलेल्या लिंकवर क्लिक करा.
- लॉगिन करण्यासाठी तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
- आता CSEET प्रवेशपत्र २०२२ तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआउट काढा
Students are advised to use Google Chrome or Internet Explorer 8.0 when downloading tickets. Candidates need to visit the official website for more information related to the exam.
Table of Contents