श्री प्रसाद अॅटोमोबाईल्स सांगली भरती २०१९
Shree Prasad Automobiles Sangli Bharti 2019
श्री प्रसाद अॅटोमोबाईल्स, सांगली येथे सेल्स एक्झिक्युटिव्ह, मेकॅनिक, ड्रायव्हर पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
- पदाचे नाव – सेल्स एक्झिक्युटिव्ह, मेकॅनिक, ड्रायव्हर
- पद संख्या – ११ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – सांगली
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- संपर्क नं. – ९४२१२२२९८९, ०२३३-२३१०८८९
- मुलाखतीचा पत्ता – प्लॉट नं. ६, ७, १०० फुटी रोड, हडको कॉलोनी, लक्ष्मी मंदिराजवळ, सांगली
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App