लॉंजिवीटी आयुरक्लिनिक प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद भरती २०१९
Longevity Ayuclinics Aurangabad Bharti 2019
लॉंजिवीटी आयुरक्लिनिक प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद येथे व्यवसाय विकास व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक, ऑपरेटर, खरेदी / स्टोअर, क्यूए / क्यूसी / एफडीए ज्ञान, लेबलिंग / पॅकिंग / घरगुती महिला, बीएएमएस डॉक्टर पदांच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- पदाचे नाव – व्यवसाय विकास व्यवस्थापक, उत्पादन व्यवस्थापक, ऑपरेटर, खरेदी / स्टोअर, क्यूए / क्यूसी / एफडीए ज्ञान, लेबलिंग / पॅकिंग / घरगुती महिला, बीएएमएस डॉक्टर
- पद संख्या – १५ जागा
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सुश्रुत, पीव्हीआर टॉकीज विरूद्ध, कारखाना : शेंद्र औरंगाबाद
- अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App