पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; मनरेगा कोल्हापूर अंतर्गत नवीन भरती सुरू | MGNREGA Kolhapur Bharti 2022

MGNREGA Kolhapur Bharti 2022

MGNREGA Kolhapur Bharti 2022  

MGNREGA Kolhapur Bharti 2022: NREGA Kolhapur (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme Kolhapur) has announced the recruitment notification of interested and eligible candidates. The last date of application should be 7th October  2022. More details are given below:-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कोल्हापूर अंतर्गत तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2022 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी (Ombudsaman)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोहयो कक्ष येथे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांचे कार्यालयात
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –07 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट : kolhapur.gov.in

Educational Qualification For MGNREGA Kolhapur Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
तक्रार निवारण प्राधिकारी 1. उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

2. उमेदवारास लोकप्रशासन / विधी / सामाजिक कार्य / शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान दहा वर्षाचा अनुभव असावा. तसेच सामाजिक संस्थांसोबत (people or community organization) काम करण्याचा अनुभव अनिवार्य असेल.

3. उमेदवार कोल्हापूर जिल्हातील रहिवाशी असावा.

4. उमेदवाराचे वय दि. 01 एप्रिल 2022 रोजी 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.

5. तो राजकीय पक्षाशी संबंधित नसावा तसेच कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र.

6. शारीरिकदृष्टया सुदृढ तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील अति दुर्गम भागात दौरे, निरिक्षण करण्यास सक्षम असावा.

Salary Details For NREGA Kolhapur Bharti 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
तक्रार निवारण प्राधिकारी   Rs.20,000/-

How To Apply For NREGA Kolhapur Recruitment 2022

  • या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • या भरतीकरिता उमेदवाराचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2022आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MGNREGA Kolhapur Bharti 2022 |kolhapur.gov.in Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3rw79uZ
✅ अधिकृत वेबसाईट
kolhapur.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड