पाचआंबा सह पाणी पुरवठा संस्था सांगली भरती २०१९
Pachamba Sah Pani Purvatha Sanstha Sangli Bharti 2019
पाचआंबा सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित आष्टा येथे सेक्रेटरी, क्लार्क, पंप ऑपरेटर, पाटकरी पदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – सेक्रेटरी, क्लार्क, पंप ऑपरेटर, पाटकरी
- पद संख्या – ६ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
- नोकरी ठिकाण – आष्टा, सांगली
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ डिसेंबर २०१९ आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. चेअरमन, पाचआंबा सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित; आष्टा. अंबाबाई मंदिराजवळ, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App