MSACS ठाणे भरती २०१९
MSACS Thane Recruitment 2019
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, ठाणे येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी
- पद संख्या – ४ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमडी (औषध), एमबीबीडी पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – ठाणे
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ६० वर्षा पेक्षा जास्त नसावे.
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखत तारीख – ३० नोव्हेंबर २०१९ आहे.
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय ठाणे
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App