महाराष्ट्र सदन भरती २०२०
Maharashtra Sadan Recruitment 2020
महाराष्ट्र सदन येथे सहाय्यक कक्ष अधिकारी/ सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई/मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०२० आहे.
- पदाचे नाव – सहाय्यक कक्ष अधिकारी/ सेवानिवृत्त अधिकारी
- पद संख्या – ३ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार सेवानिवृत्त अधिकारी असावा.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई/मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – निवासी आयुक्त यांचे कार्यालय, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, मंडी हाउसजवळ, नवी दिल्ली – ११०००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ फेब्रुवारी २०२० आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links |
|
PDF जाहिरात : http://bit.ly/36c5ihQ | |
अधिकृत वेबसाईट : https://maharashtrasadan.maharashtra.gov.in/ |
सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.