कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा वर्धा भरती २०१९
Aatma Wadha Bharti 2019
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा वर्धा येथे प्रशिक्षक पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६ नोव्हेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्रशिक्षक
- रिक्त जागा – ४ जागा
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी किंवा फलोत्पादन पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – वर्धा
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखत तारीख – २६ नोव्हेंबर २०१९ आहे.
- मुलाखतीचा पत्ता – प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय , वर्धा, वात्सल्य बाल रूग्णालया मागे, संघर्ष कोचिंग क्लासेस, पहिला माळा, वर्धा
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App