बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०१९
Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2019
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत महानगरपलिका वैद्यकीय कर्मचारी निवड मंडळ येथे साहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – साहाय्यक प्राध्यापक
- पद संख्या – ३७ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १० डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे (खुल्या प्रवर्गाकरिता) आणि ४० वर्षे (मागास प्रर्गाकरिता) दरम्यान असावे.
- फीस – आरक्षित गटाकरिता रु. २१०/- (रु. २००/- अधिक ५% वस्तू व सेवाकर (जीएसटी) व सर्वसाधारण गटाकरिता रु. ३१५/- (रु. ३००/- अधिक ५% वस्तू व सेवाकर (जीएसटी)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – २५ नोव्हेंबर २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर २०१९ (सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत) आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – टो. रा. वैद्यकीय अधिकारी महाविद्यालय व बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय, तळमजला, आवक-जावक विभाग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४००००८
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App