जिल्हा पारिषद सिंधुदुर्ग भरती २०१९

ZP Sindhudurg Recruitment 2019

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे  स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, सर्जन, अस्थिरोगतज्ञ, भिषेक, रेडीओलॉजीस्ट, नेफ्रोलोजीस्ट, युरोलोजीस्ट, मानसोपचारतज्ञ पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून मुलाखत  तारीख २ ऑगस्ट २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार  एमडी / डीएम / एमएस असावा.

वयोमर्यादा –  खुला वर्ग ३८ वर्षे, मागास प्रवर्ग ४३ वर्षे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग.

मुलाखत तारीख – २ ऑगस्ट  २०१९ रोजी आहे.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचा.

जाहिरात अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड