चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी सातारा भरती २०१९

Choundeshwari Education Society Satara Bharti 2019

चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर येथे मुख्याध्यापक, ॲडमिनीस्ट्रेटर (प्रशासन अधिकारी), शिक्षक, शिपाई, अटल टिकरींग लॅब इनचार्ज पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २२ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – मुख्याध्यापक, ॲडमिनीस्ट्रेटर (प्रशासन अधिकारी), शिक्षक, शिपाई, अटल टिकरींग लॅब इनचार्ज
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – रहिमतपूर, सातारा
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सौ. एस. पी. फडतरे प्रशाला, कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र रहिमतपूर
  • मुलाखतीची तारीख – २२ नोव्हेंबर २०१९ (सकाळी १०.०० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड