Amravati DCC Bank Bharti 2023 | अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि येथे संगणक अधिकारी पदांची भरती
Amravati DCC Bank Recruitment 2023
Amravati DCC Bank Bharti 2023
Amravati DCC Bank Bharti 2023: Amravati DCC Bank (Amravati District Central Cooperative Bank) Applications are invited for the Computer Officer posts under Amravati District Cooperative Bank. Interested and eligible candidates can send their applications before the 21st of October 2022. More detail is given below:-
About Amravati District Central Co-operative Bank Ltd.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
For the development of the co-operative movement in the district, the need for establishment of separate machinery for the distribution of finance in the rural areas was felt necessary and hence the DCCBs came into existence as a central financing agency to meet the financial needs of various co-op. field in the district. Central co-op. banks are established under the Co-op. Act 1912. Co-operative Societies Act gave birth to many co-op. Institutions. Amravati District Central Co-op. Bank came into existence on 25th Jan 1962 after amalgamation of Taluka Central Co-op. Banks working in the district. The name Amravati Dist. Central Co-op. Bank came into existence after the MSC Act 1960 came in force independently for Maharashtra State. Formerly, Taluka Banks were acting in the district. Since last 54 years, the bank is rendering remarkable service to its members, depositors and customers. As a central financing agency in the district the Amravati DCCB is the platform on which the Co-op. Societies in the district use to maintain their reserve funds, deposits and others.
Amravati Jilha Madhyavarti Bank Recruitment 2023
दि. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि येथे संगणक अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांंनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज कसण्याची शेवठची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – संगणक अधिकारी
- शैक्षणिक पात्रता – BE (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- वयोमर्यादा – 50 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – कॅम्प रोड, इर्विन चौक, कॅम्प रोड, अमरावती
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑक्टोबर 2022
- अधिकृत वेबसाईट – www.amravatidccb.org
Educational Qualification For Amravati DCC Bank Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
संगणक अधिकारी | BE (Computer IT Engineering) / MCA/ MCS |
How to Apply Amravati Jilha Madhyavarti Bank Bharti 2023
- सदर भरतीकरिता अर्ज ऑनलाईन ई-मेल किंवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
- देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जास ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2022 आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.amravatidccb.org Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3CmNIKs |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.amravatidccb.org |
Table of Contents