आदिवासी विकास विभाग अमरावती भरती २०१९
Adiwasi Vikas Vibhag Amravati Bharti 2019
आदिवासी विकास विभाग अमरावती येथे विधी समन्वयक, लिपिक टंकलेखक, वाहन चालक, डाटा ऑपरेटर, शिपाई, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख २६, २७ नोव्हेंबर २०१९ आणि १ किंवा २ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – विधी समन्वयक, लिपिक टंकलेखक, वाहन चालक, डाटा ऑपरेटर, शिपाई, सुरक्षा रक्षक.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – आदिवासी विकास विभाग अमरावती
- मुलाखतीची तारीख –
- २६ नोव्हेंबर २०१९ (शिपाई, सुरक्षा, वाहन चालक)
- २७ नोव्हेंबर २०१९ ( लिपिक टंकलेखक, डाटा ऑपरेटर)
- १ किंवा २ डिसेंबर २०१९ (विधी समन्वयक)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
माफ करा, नवीन PDF आम्ही उद्या प्रकाशित करू… धन्यवाद..
पदभरती ची PDF फाईल व्यावस्तित दिसत नाही आहे
Amravati tribal bharti addvertisement
आदिवासी विकास विभाग अमरावती पदभरती ची PDF फाईल व्यावस्तित दिसत नाही आहे…!
Age limit & mail female