नगरपंचायत हिंगणा भरती २०१९
Nagarpanchayat Hingna Recruitment 2019
नगरपंचायत हिंगणा येथे स्थापत्य अभियंता पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार सिव्हिल इंजिनियर पदवीधर असावा.
- नोकरी ठिकाण – हिंगणा, नागपूर महाराष्ट्र
- वेतनश्रेणी – रु. ३५,०००/-
- अर्ज करण्याचा पत्ता – कार्यालय नगरपंचायत हिंगणा, जिल्हा नागपूर
- अर्ज करण्याची तारीख – ३ ऑगस्ट २०१९
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ऑगस्ट २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App