आयुर्विद्या प्रसारक मंडळ मुंबई अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित; ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू | Ayurvidya Prasarak Mandal Mumbai Bharti 2022
Ayurvidya Prasarak Mandal Mumbai Bharti 2022
Ayurvidya Prasarak Mandal Mumbai Recruitment 2022 Details
Ayurvidya Prasarak Mandal Mumbai Bharti 2022: Maharashtra University of Health Sciences, Nashik has published the recruitment notification for the vacant posts in Ayurvidya Prasarak Mandal Mumbai. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-
Ayurved Mahavidyalaya & Seth RV Ayurved Hospital Sion Bharti 2022
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आयुर्विद्या प्रसारक मंडळ अंतर्गत आयुर्वेद महाविद्यालय आणि सेठ आर.व्ही. आयुर्वेद रुग्णालय, सायन, मुंबई येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या एकुण 18+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता)
- पदसंख्या – 18+ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- वयोमर्यादा – 64 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – सचिव / प्रभारी प्राचार्य, आयुर्विद्या प्रसारक मंडळ, आयुर्वेद महाविद्यालय आणि सेठ आर.व्ही. आयुर्वेद रुग्णालय, सायन- मुंबई -400022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022
- अधिकृत वेबसाईट : sionayurved.org
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Ayurvidya Prasarak Mandal Mumbai Bharti 2022 |
|
PDF जाहिरात: https://bit.ly/3L26HNS | |
अधिकृत वेबसाईट : sionayurved.org |
Table of Contents