Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आयुर्विद्या प्रसारक मंडळ मुंबई अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित; ‘या’ रिक्त पदांची भरती सुरू | Ayurvidya Prasarak Mandal Mumbai Bharti 2022

Ayurvidya Prasarak Mandal Mumbai Bharti 2022

Ayurvidya Prasarak Mandal Mumbai Recruitment 2022 Details

Ayurvidya Prasarak Mandal Mumbai Bharti 2022: Maharashtra University of Health Sciences, Nashik has published the recruitment notification for the vacant posts in Ayurvidya Prasarak Mandal Mumbai. Interested and eligible candidates can apply before the last date. Further details are as follows:-

Ayurved Mahavidyalaya & Seth RV Ayurved Hospital Sion Bharti 2022

आयुर्विद्या प्रसारक मंडळ अंतर्गत आयुर्वेद महाविद्यालय आणि सेठ आर.व्ही. आयुर्वेद रुग्णालय, सायन, मुंबई येथे प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता) पदांच्या एकुण 18+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

  • पदाचे नावप्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता)
  • पदसंख्या – 18+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 64 वर्षे
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – सचिव / प्रभारी प्राचार्य, आयुर्विद्या प्रसारक मंडळ, आयुर्वेद महाविद्यालय आणि सेठ आर.व्ही. आयुर्वेद रुग्णालय, सायन- मुंबई -400022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 फेब्रुवारी 2022
  • अधिकृत वेबसाईट : sionayurved.org 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Ayurvidya Prasarak Mandal Mumbai Bharti 2022

PDF जाहिरात: https://bit.ly/3L26HNS
अधिकृत वेबसाईट : sionayurved.org 

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड