महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अंतर्गत ‘या’ जिल्ह्यात CRP, LSC व्यवस्थापक अन्य विविध रिक्त पदांची भरती | UMED MSRLM Jalna Bharti 2022

UMED MSRLM Jalna Bharti 2022

UMED MSRLM Jalna Bharti 2022 Details

UMED MSRLM Jalna Bharti 2022: Applications are invited from interested and eligible candidates to fill 14 Vacant posts Under UMED MSRLM Jalna. Interested applicants can apply for given posts before last the date. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष, जालना येथे एकात्मिक शेती प्रभाग समन्वयक, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती, उपजीविका सेवा केंद्र व्यवस्थापक पदांच्या एकूण 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – एकात्मिक शेती प्रभाग समन्वयक, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती, उपजीविका सेवा केंद्र व्यवस्थापक
  • पद संख्या -14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass/ Diploma (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणजालना
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – ​
    • जालना – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती जालना (MSRLM- उमेद), कचेरी रोड ता. जि. जालना-431203
    • भोकरदन – तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती भोकरदन (बचत गट विभाग) ता. भोकरदन जि. जालना पिनकोड – 431114
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 जून 2022 
  • अधिकृत वेबसाइट – jalna.gov.in 

How To Apply For Maharashtra State Rural Livelihoods Mission Bharti 2022

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. अर्जाचा नमुना व इरत माहिती jalna.gov.inया वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MSRLM Jalna Recruitment 2022 Vacancy Details

UMED MSRLM Jalna Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For UMED MSRLM Jalna Recruitment 2022

? PDF जाहिरात
https://cutt.ly/3KYqblT
✅ अधिकृत वेबसाईट
jalna.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड