गणपतराव आडके नर्सिंग कॉलेज नाशिक भरती 2019
Ganpatrao Adke Nursing College Nashik Recruitment 2019
गणपतराव आडके नर्सिंग कॉलेज नाशिक येथे प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक
- अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाईन
- नोकरी ठिकाण – नाशिक, महाराष्ट्र
- अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – gacnursing@gmail.com
- अर्ज करण्याचा पत्ता – गणपतराव आडके नर्सिंग कॉलेज, सनफ्लावर कंपाऊंड, द्वारका सर्कल नाशिक – ४२२००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App